सनी लिऑनचं अमेरिकेतील अलिशान घर
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2017 09:09 PM (IST)
1
गेल्या अनेक दिवसांपासून सनी लिऑनला अमेरिकेत घर घेण्याची इच्छा होती. अखेर तिने लॉस एंजलिसमध्ये पाच एकरावर अलिशान घर खरेदी केलं आहे.
2
सनी लिऑनने स्वत: हे फोटो आपल्या ऑफिशिय ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत.
3
लॉस एंजलिसच्या याच भागात हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार राहतात.
4
5
पाच बेडरुमच्या या घरात आणि घराच्या आवारात होम थिएटर, स्वीमिंग पूल, आऊटडोअर डायनिंग एरिया आणि मोठी बाग आहे