'खली'ला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं: सनी लिऑन
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 01:40 PM (IST)
1
सनी लिऑन
2
सनी लिऑन
3
सनी लिऑन
4
सनी लिऑन
5
सनी लिऑन
6
सनी लिऑन
7
सनी लिऑन
8
सनी लिऑन
9
सनी लिऑन
10
एकाच विमानात सनी लिऑन आणि खली हे प्रवास करत होते. जेव्हा सनीनं खलीला पाहिलं त्याचवेळी ती त्याच्याकडे गेली अन् तिनं फोटो काढला. हा फोटो तिनं सोशल मीडियावर अपलोड केला आणि कॅप्शनमध्ये लिहलं 'खलीला भेटण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं.' नुकतंच सनी दुबईला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पाहा सनीचे त्या ट्रिपचे फोटो