स्वप्न पूर्ण करण्यासाठी सनी पुन्हा न्यूयॉर्कला!
न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करणारी सनी ही पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. हा फॅशन वीक 15 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फॅशन वीकमध्ये 'ब्रिंग ब्यूटी बॅक'चंही समर्थन करणार आहे. तर अॅसिड हल्ल्यातील पीडित रेश्मा बानो कुरेशी तिच्यासाठी रॅम्पवॉक करेल.
यासाठी अर्चनाने अर्चना कोचरचे आभार मानले. न्यूयॉर्क फॅशन वीक एसएस 17 मध्ये अर्चना कोचर तिच्या 'अ टेल ऑफ टू ट्रॅव्हल्स'चं प्रदर्शन कणार आहे. हे कलेक्शन ताजमहल आणि बंजारा आदिवासींच्या प्रवासाचं मिश्रण आहे.
8 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या फॅशन शोमध्ये सनीही सहभागी होणार आहे. सनीने स्वत: ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. मी अतिशय उत्सुक आहे. माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. 8 सप्टेंबरला अर्चना कोचरच्या ओपनिंग शोसाठी न्यूयॉर्क फॅशन वीक एसएस17 मध्ये रॅम्पवॉक करणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आगामी न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये प्रसिद्ध डिझायनर अर्चना कोचरसाठी रॅम्पवॉक करणार आहे. माझ्यासाठी हे स्वप्न खरं झाल्यासारखं आहे, असं सनी म्हणाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -