न्यू ईअर सेलिब्रेशनमध्ये 'लैला'वर थिरकली सनी लिऑन!
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 12:07 PM (IST)
1
या कार्यक्रमात सनीनं आगामी सिनेमा 'रईस'मधील गाणं 'लैला मै लैला' यावर ताल धरला होता.
2
31 डिसेंबरच्या रात्री कोलकातामधील एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होत.
3
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑननं कोलकातामध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं. कोलकातामधील एका कार्यक्रमात सनी चाहत्यांसोबत थिरकताना दिसून आली.
4
5
6
7
एक जानेवारीला सनीनं इंस्टाग्रामवर आपले हे खास फोटो शेअर केले आहेत.