✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रो कबड्डी लीगमध्ये सनी लिओनीकडून राष्ट्रगीताचं गायन

एबीपी माझा वेब टीम   |  22 Jul 2016 12:13 AM (IST)
1

दरम्यान, याआधी अनेक अभिनेत्रींना प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरुन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट, श्रुती हसन आणि सोनाक्षा सिन्हा यांचा समावेश आहे. मात्र, आज ही संधी अभिनेत्री सनी लिओनीला मिळाला.

2

विशेष म्हणजे सनी लिओनीने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही. खेळाला प्रमोट करणाऱ्या गोष्टींचं आपण पैसे घेत नसल्याचं सनी लिओनीने स्पष्ट केलं.

3

यावेळी तिचा पती डॅनियल वेबरही उपस्थित होता

4

जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्लीमधल्या सामन्याआधी सनीने राष्ट्रगीत सादर केलं. राष्ट्रगीताचं गायन हा बहुमान असल्याची प्रतिक्रिया सनीने काही दिवसांपूर्वीच दिली होती.

5

प्रो कबड्डी लीगच्या मैदानात आज बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आवाज घुमला. प्रो कबड्डी लीगमध्ये आज राष्ट्रगीत गाण्याचा मान सनीला मिळाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • प्रो कबड्डी लीगमध्ये सनी लिओनीकडून राष्ट्रगीताचं गायन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.