बेबी डॉल ते कॅलेंडर गर्ल, सनीचं थायलंडमध्ये फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 11:58 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. डब्बू रतनानीने थायलंडमध्ये हे फोटोशूट केलं आहे.