सनी लिऑनच्या 'बेईमान लव' सिनेमाचं पोस्टर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 01:35 PM (IST)
1
याआधी सनी लिऑन वन नाइट स्टॅण्ड या सिनेमात होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं म्हणावी तशी कमाई केली नाही.
2
राजीव चौधरीनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
3
या सिनेमात सनी लिऑनसोबत अभिनेता रजनीस दुग्गल असणार आहे.
4
ऑगस्ट महिन्यात हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
5
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचा नवा सिनेमा 'बेईमान लव'चं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.