✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

महाराष्ट्राच्या मल्लांची सुमो पैलवानाशी टक्कर!

एबीपी माझा वेब टीम   |  09 Dec 2016 09:16 AM (IST)
1

सुमो पैलवानांच्या कुस्तीला उपस्थितांनी देखील उत्स्फुर्तपणे दाद दिली.

2

माईकशी कुस्ती खेळण्याचा अनुभव फारच वेगळा होता असंही युवराजनं सांगितलं.

3

युवराज धनकवडीतील मुकुंद व्यायामशाळेत सराव करतो.

4

युवराज हा पुणे महापौर चषक स्पर्धेचा सुवर्णविजेता असून, त्यानं शालेय स्तरावर अनेक कुस्त्या गाजवल्या आहेत.

5

युवराज खोपडे या युवा मल्लानं सुमो पैलवानाशी दोन हात केले.

6

शंभर किलो वजनाच्या प्रवीणलाही पराभव स्वीकारावा लागला.

7

तब्बल 170 किलो वजनाच्या माईकला पाहूनच एखाद्याला धडकी भरायची. पण चाळीसगावचा पैलवान प्रवीण देशमुखनं या सुमो पैलवानाचा सामना केला.

8

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅटवर गुरूवारी अवतरला अमेरिकेचा सुमो पैलवान माईक.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • महाराष्ट्राच्या मल्लांची सुमो पैलवानाशी टक्कर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.