'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील समर-सुमीच्या लग्नातील हटके अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2019 02:09 PM (IST)

1
या फोटोमध्ये सुमीने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर हातात हिराव चुडा, नाकात नथ आणि कपाळाला चंद्रकोरीची टिकली, डोक्यावर गजरे घातले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मराठी छोट्या पडद्यावर सध्या 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका चर्चेचा विषय बनली आहे. काल (रविवारी) या मिलिकेतील विशेष कार्यक्रमात सुमी आणि समरचे लग्न पारं पडलं.

3
4
5
6
7
8
9
'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील फेम सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडेसुद्धा भन्नाट लूकमध्ये दिसून आली.
10
या दोघांचा लग्न सोहळा जल्लोषात पार पडला.
11
या सोहळ्याला भावी मुख्यमंत्री समर म्हणजेज अभिनेता तेजस बर्वे भारी लूकमध्ये दिसून आला. समरने मोती रंगाची शेरवानी परीधान केली होती. तर लाल आणि हिरव्या रंगाचा फेटा बांधलेला.
12
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -