शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीमध्ये बैठकीपूर्वीच उभी फूट
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 01:11 PM (IST)
1
आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय सरकारशी चर्चा होऊच शकत नाही अशी भूमिका दुसऱ्या गटानं घेतली आहे.
2
सुकाणू समितीच्या मतांमध्ये स्पष्टता नसल्याचा आरोपही दुसऱ्या गटानं केले आहेत.
3
बैठकीचं निमंत्रण न मिऴाल्याचं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे.
4
आज होणाऱ्या बैठकीला अनेकांनी अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे.
5
सुकाणू समितीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र बैठकीआधीच सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडली आहे