कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2018 08:44 PM (IST)
1
कोल्हापूरमधील 30 शाळकरी विद्यार्थ्यांना आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका अनोख्या उपक्रमांतर्गत ही भेट घडवून आणली.
3
4
लोकसभेत विचारण्यासाठी चांगला प्रश्न सुचवा. जो प्रश्न सिलेक्ट होईल त्याला संसदेची वारी असा उपक्रम खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला होता.
5
संसदेच्या कामकाजासोबत आज पंतप्रधान मोदीही त्यांना भेटले. यावेळी मोदींनी मराठीत संवाद साधून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
6
पहिल्यांदाच दिल्ली ,पहिल्यांदाच संसद अनुभवणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव विलक्षण होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -