घरापासून बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 6 सामान्य तक्रारी
एबीपी माझा वेब टीम Updated at: 23 Aug 2016 11:04 PM (IST)
1
अजून बेड घेतला नाही. त्यामुळे खालीच झोपत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
घरच्या जेवनाची आठवण येत आहे. बरेच दिवस झाले काही चांगलं खाल्लं नाही.
3
कपडे खराब झाले आहेत. धुवायचा खूप कंटाळा येतो.
4
पैसे कधी खर्च होतात, समजतच नाही.
5
रुम खूपच छोटी आहे. लवकर राडा होतो, त्यामुळं साफ करायचा कंटाळा येतो.
6
घरापासून बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावं लागतं. उठण्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या काही ठरलेल्या तक्रारी असतात. आई-वडिलांकडे या तक्रारी विद्यार्थी आवर्जून करतात.
7
रुममध्ये तर किचनही नाही. त्यामुळं बाहेर जेवन करावं लागतं. बाहेरच्या जेवनाने पोट भरत नाही.