जेव्हा कार 100 टन वजनाच्या ट्रेनला 10 किमी ओढते
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 02:06 PM (IST)
1
रेल्वेचे डबे खेचून या गाडीमध्ये किती क्षमता आहे, हे दाखवून दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2
या कारचं वजन अडीच टन आहे. वजनाच्या 60 टक्के जास्त वजनाच्या ट्रेनला या कारने ओढलं आहे.
3
ही चाचणी स्वित्झर्लंडमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये कारने 100 टन वजनाच्या अशा ट्रेनला ओढलं, जी बोईंग-757 विमानाएवढी आहे.
4
कारच्या या चाचणीमध्ये कारची टोईंग क्षमता तपासण्यात आली. या कारला 2.2 लीटरचे ingenium डिझेल इंजिन आहे.
5
लँड रोव्हर कंपनीच्या डिस्कव्हरी स्पोर्ट कारने चाचणीमध्ये 3 डब्यांच्या ट्रेनला 10 किमी पर्यंत ओढलं आहे.
6
या कारने ट्रेनला ओढून सर्वात जास्त क्षमता असणारी कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.