भारतातील काही हटके रेल्वे स्टेशनची नावे
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 10:56 PM (IST)
1
महाराष्ट्रातील एक रेल्वे स्टेशनचे नाव 'टुंग' असे हटके आहे.
2
कलट्टर बक गंज हे नाव ऐकलं तर तुम्हाला विचित्र वाटेल, पण उत्तरप्रदेशमधील एका रेल्वे स्टेशनचे नाव हे आहे.
3
काला बकरा हे पंजाबच्या जालंधरमधील एका स्टेशनचे नाव आहे.
4
ईब हे नाव ऐकलं तर हे नाव तुम्हाला हरयाणातील कोणत्यातरी स्टेशनचे नाव असेल असे वाटेल, पण ईब हे नाव ओडिसाच्या एका स्टेशनचे नाव आहे.
5
मुंबईमधील चिंचपोकळी हे एक प्रसिद्ध स्टेशन आहे.
6