अमेरिकेत गॅलक्सी नोट 7 चा वापर बंद करण्याचे कडक निर्देश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2016 07:35 PM (IST)
1
विमान प्रवासावेळी एखाद्या फोनला मनाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनानेही या फोनचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.
3
कंपनी सध्या ग्राहकांना या फोनची रिप्लेसमेंट देण्याची तयारी करत आहे.
4
चार्जिंग करताना किंवा गेम खेळताना स्फोटाच्या जास्त घटना घडल्या आहेत.
5
चार्जिंग करताना बॅटरी फुटण्याच्या घटनांनंतर आयोगाने हे आवाहन केलं आहे.
6
अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने सॅमसंग गॅलक्सी नोट 7 या स्मार्टफोनचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -