सप्तशृंगी गडावर दरड कोसळली, सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2017 11:17 PM (IST)
1
दरड कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली होती. पण सुदैवानं येथे कोणतीही गंभीर घटना घडली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यामध्ये दोन मोठे दगड डोंगरमाथ्यावरून कोसळले
3
मंदिराच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत.
4
नाशिक जिल्ह्यातल्या वणीमधील सप्तशृंगी गडावर मुसळधार पावसामळं दरड कोसळली. मात्र सुदैवानं मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्यानं मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -