मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 18 Jan 2018 12:08 AM (IST)
1
2
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
3
4
या निर्णयासह इतरही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
5
यामध्ये अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरी शैक्षणिक क्षेत्रात 1 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.