कोल्हापुरात एसटी बस उलटून 20 प्रवासी जखमी
एबीपी माझा वेब टीम | 14 Sep 2016 05:26 PM (IST)
1
2
3
4
5
6
कोल्हापूरः पाटपन्हाळा मार्गावरील चौकेवाडी येथे एसटी बस उलटुन 20 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.