हवा येऊ द्याच्या मंचावर श्रीदेवीची 'हवाहवाई'
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2017 04:33 PM (IST)
1
2
चला हवा येऊ द्या च्या मंचावर अभिनेत्री श्रीदेवीनेही हजेरी लावली. आगामी मॉम या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने श्रीदेवीने थुकरटवाडीत धमाल मस्ती केली. 3 आणि 4 जुलैला हा भाग झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
3
4
5