सनी लिऑन पुरुषांना शिकवणार मॅनर्स!
स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
स्प्लिट्सव्हिलासाठी सनीचा नवा लूक
स्प्लिट्सव्हिला 11 जूनपासून प्रसारित होणार आहे.
रणविजयचं म्हणतो की, 'अनेकांना माहित नाही की, महिलांशी कसं बोलावं, कसं वागावं. यंदाच्या पर्वात हेच शिकवलं जाणार आहे.
त्याचं म्हणणं आहे की, या पर्वामुळे शोच्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच बदल होईल.
रणविजय या शोच्या लॉचिंगविषयी म्हणाला की, 'यंदाची थीम ही 'वेअर वुमन रुल' असणार आहे. माझं आणि सनी लिऑनचं म्हणणं आहे की, आपल्या देशात या विषयी बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी मनोरंजनाचाही आधार घेतला जाऊ शकते.
टीव्ही रियालिटी शो 'स्प्लिट्सव्हिला'चा अँकर रणविजय सिंहचं म्हणणं आहे की, याचं नववं पर्व हे महिलांसोबत पुरुषांनी सभ्यतेनं वागणं आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणं यासाठी असणार आहे.
आतपर्यंत सनी लिऑन 'लाखो दिल की धडकन' होती. पण आता सनी लिऑन असं काम करणार आहे. ज्यामुळे तरुणीही तिच्या चाहत्या होतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -