मुंबई मॅरेथॉनचा उत्सव, पाहा खास क्षणचित्रे
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरातील अव्वल धावपटूंसह बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गनशॉटद्वारे केली.
मॅरेथॉनचे वैशिट्य म्हणजे जेष्ठ नागरिक व अपंगांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
जागतिक विजेती मुष्टियुद्ध खेळाडू मेरी कॉम यंदाच्या स्पर्धेची इव्हेंट ॲम्बेसिडर
बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग
बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग
सहा वेगवेगळ्या विभागात (कॅटेगरी) या स्पर्धेचे आयोजन
2004 पासून सुरुवात झालेल्या या स्पर्धेला जगातील एक प्रतिष्ठित मॅरेथॉन अशी ओळख
बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स यांचा सहभाग
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित उपस्थित होते.मुंबई मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी करण्यात येते. लंडन मॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबई मॅरेथॉनचे आयोजन होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनच्या 'ड्रीम रन' ला 'फ्लॅग ऑफ' ने सुरुवात झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -