नोटाबंदीबाबत शाहरुख म्हणतो की...
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2016 04:23 PM (IST)
1
रईससोबत हृतिक रोशनचा काबिल सिनेमा देखील 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
2
रईस सिनेमात शाहरुख निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दकीही असणार आहे.
3
डिअर जिंदगीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लोक इंटरनेटमार्फत पैसे खर्च करण्यास तयार आहेत.
4
नोटबंदीचा सिंगल स्क्रिन थियटर्सवर परिणाम झाला आहे. पण परिस्थिती काही दिवसातच सामान्य होईल.
5
रईसचं प्रमोशन सुरु असतानाच शाहरुख म्हणाला की, नोटबंदीचं प्रकरण लवकरच मिटेल.
6
नोटबंदीवरुन चौफर प्रतिक्रिया येत असताना आता बॉलिवूड किंग शाहरुखनंही आपलं मत व्यक्त केलं आहे.