दक्षिण आफ्रिकेतील 'हापूस' आंबा भारतात दाखल
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2018 11:54 PM (IST)
1
2011 मध्ये दापोलीच्या हापूस आंब्याच्या फांद्या मालवीमध्ये नेऊन त्यावर प्रयोग केला आणि नवीन आंब्याची रोपं तयार करून मालवी आंब्याचं उत्पादन घेतलं आहे.
2
दक्षिण अफ्रीकेतील हा आंबा 1800 ते 2200 रुपये डझनने विकला जात आहे.
3
यावर्षी प्रथमच हा आंबा दक्षिण आफ्रिकेच्या शेतकऱ्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला आहे.
4
2017 साली या आंब्याचं पहिलं उत्पादन घेण्यात आलं होतं.
5
रंगाने आणि चवीने हापूस सारखा असेलला हा आंबा दक्षिण आफ्रिकेच्या मालवी या प्रदेशात पिकवला आहे.
6
हापूसच्या तोडीचा दक्षिण अफ्रिकेतील 'मालवी आंबा' मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये दाखल झाला आहे.