मुलगी 'सना'सोबत सौरभ गांगुलीचं फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2017 09:14 PM (IST)

1
सर्व फोटो: फेसबुक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
सौरभनंही हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

3
शूट दरम्यानचे काही फोटो डोना गांगुलीनं काढले आहेत.
4
गांगुलीची पत्नी डोना हिने हे फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केले आहेत.
5
16 वर्षाच्या सनानं आपल्या वडिलांसोबत एक ज्वेलरी ब्रॅण्डसाठी फोटोशूट केलं आहे.
6
भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं आपली मुलगी सनासोबत पहिल्यांदाच फोटोशूट केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -