सोनीचा Xperia E5 Dual बजेट स्मार्टफोन, पाहा सॉलिड फीचर्स
यामध्ये वाय-फाय, जीपीएस, एफएम, ब्ल्यूटूथ आणि 4जी सपोर्ट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअँड्रॉईड 6 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. यामध्ये 2700 mAh नॉन रिमूव्हेबल बॅटरी आहे.
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
1.5 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर मायक्रो-एसडीच्या साह्यानं 200 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आहे.
Xperia E5 Dual मध्ये 5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1280x720 पिक्सल आहे. यामध्ये MediaTek MT6735 कॉर्ड-कोअर प्रोसेसरचा आहे.
जपानची स्मार्टफोन कंपनी 'सोनी'ने Xperia E सीरीजमधील Xperia E5 Dual हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सोनीचा हा बजेट स्मार्टफोन असला तरीही यात अनेक खास फीचर्स आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -