जेव्हा सोनम कपूर विनामेकअप स्टुडिओ बाहेर पडते..
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2016 08:36 PM (IST)
1
सर्व फोटोः मानव मंगलानी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनम कपूर सनी साऊंड स्टुडिओमधून बाहेर पडत होती. त्यावेळी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.
3
मात्र विनामेकअपमधील सोनमचा हा अंदाज वेगळाच होता.
4
सोनम अनेक फोटोशूट आणि फॅशन शोमध्ये शो होस्ट म्हणून उपस्थित असते.
5
स्टायलिश मेकअप आणि क्सासिक ज्वेलरीमध्ये दिसणारी सोनम एकदम साध्या कपड्यात दिसली.
6
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा विना मेकअप कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -