✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'लहानपणी माझाही विनयभंग झाला होता', सोनम कपूरला अश्रू अनावर

एबीपी माझा वेब टीम   |  14 Dec 2016 12:11 PM (IST)
1

या कार्यक्रमात सर्व अभिनेत्रींनी आपापले अनुभव शेअर केले.

2

कार्यक्रमाचा प्रोमो यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्रींना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.

3

या मुलाखतीदरम्यान मी देखील विनयभंगाचा बळी असून हा प्रकार अत्यंत व्यथित करणारा आहे, असं सोनमने म्हटलं आहे.

4

या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री विद्या बालन, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि राधिका आपटे या देखील सहभागी झाल्या होत्या.

5

बालपणी माझाही विनयभंग झाला होता, असं सोनमने एका मुलाखतीत सांगितलं आहे. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्या खास शोमध्ये सोनमने हा खुलासा केला असून हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले.

6

अभिनेत्री सोनम कपूर तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. याच सवयीमुळे तिला अनेकदा टीकेचाही सामना करावा लागतो. मात्र सोनमने नुकत्याच केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'लहानपणी माझाही विनयभंग झाला होता', सोनम कपूरला अश्रू अनावर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.