सोनम कपूरचा हटके अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2016 03:58 PM (IST)
1
2
या फोटोंमध्ये फॅशन काय असते हे तिनं दाखवून दिलं आहे.
3
खास स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूरचं केवळ बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली होती. ग्रॅज्युएशन पूर्ण न झाल्याची खंतही तिने बोलून दाखवली होती.
4
5
6
7
8
अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.