सोनाली बेंद्रे सहा महिन्यांनी कामावर परतली!
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2019 03:15 PM (IST)
1
2
3
सोनालीने यावेळी व्हाईट ड्रेस घातला होता.
4
सोनाली बेंद्रेचं बुक क्लब आहे. अनेक मोठे कलाकार या क्लबचे सदस्य आहेत.
5
सोनाली आणि तिचा मुलगा रणवीरने या कार्यक्रमात एका पुस्तकाबाबत बातचीत केली.
6
सोनाली इथे तिच्या मुलासोबत आली होती.
7
लाईव्ह चॅटद्वारे तिने साथ देण्यासाठी चाहत्यांचे आभार मानले.
8
सोनाली बेंद्रेने इथे लाईव्ह चॅट केलं.
9
सोनाली सुमारे सहा महिन्यांनी कॅमेऱ्यासमोर आली आणि भावुक झाली.
10
सोनाली बेंद्रे काल मुंबईत फेसबुकच्या मुख्यालयात गेली होती.
11
कॅन्सरचा उपचार केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली. सोनाली काल पहिल्यांदा कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडली. यावेळी ती पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली आणि भावुकही झाली.