✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

गटारात उतरुन सफाई करणारा शिवसेना नगरसेवक!

एबीपी माझा वेब टीम   |  12 Jul 2017 02:32 PM (IST)
1

2

3

4

5

6

गुरुशांत धुत्तरगावकर यांनी यापूर्वी रक्तदान शिबिरापासून किल्ले सफाईपर्यंत अनेक सामाजिक कार्य केली आहेत.

7

लोकसहभागातून राष्ट्रनिर्माण हे त्यांचं ध्येय आहे.

8

मनपा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे.

9

प्रत्येक बुधवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत सफाई मोहिम राबवली जाते. गुरुशांत धुत्तरगावकर यांनी 'आधी केले मग सांगितले' या तत्वानुसार पूर्ण दोन तास स्वतः श्रमदान केलं.

10

गुरुशांत धुत्तरगावकर हे जनमानसात चांगली प्रतिमा असलेला तरुण नगरसेवक आहे. त्यांनी 26 एप्रिलपासून लोकसहभागातून सफाई मोहीम सुरु केली. यासाठी त्यांनी स्वखर्चातून 20 फावडे, कुदळ आणि टोपल्या घेतल्या आहेत.

11

जनतेमध्ये लोकप्रिय असलेला हा सामाजिक कार्यकर्ता नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत लोकवर्गणीतून निवडून आला आहे. आता लोकसहभागातून प्रभागाच्या विकासासाठी झटतोय. प्रत्येक बुधवारी होणाऱ्या या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढत चालल्याने मोहिमेला व्यापक स्वरुप प्राप्त होत आहे.

12

पण या सगळ्यांना छेद देणारा एक नगरसेवक सोलापुरात आहे. शिवसेनेचा हा तरुण नगरसेवक स्वतः गटारीत उतरुन नाला साफ करतो. गुरुशांत धुत्तरगावकर असं त्यांचं नाव आहे.

13

नगरसेवक म्हणजे आलिशान गाडीत फिरणारा, महागडे कपडे घालणारा, गळ्यात, हातात सोन्याचे दागिने असलेला व्यक्ती उभा राहतो.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • गटारात उतरुन सफाई करणारा शिवसेना नगरसेवक!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.