नन बनलेली सोफिया हयात पुन्हा चर्चेत
नन बनलेली सोफिया हयात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावेळी तिचे चर्चेतील कारण हॉट फोटोसेशन नसून, तिचा आगामी चित्रपट आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोफियाने मॉडेलिंगसाठी आपल्या ब्रेस्टमध्ये लावलेले सिलिकॉन काढून टाकले होते.
नन बनल्यानंतर तिने जीवनात कधीही सेक्स करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
सोफियाने या चित्रपटावर प्रदर्शनाआधीच बंदी घालण्याची मागणी इंस्टाग्रामवरून केली असून, मी आता होली मदर बनली असून, तेव्हा या चित्रपटातील हॉल लूकमुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.
सोफियाने नुकतेच भगवान शंकरांवरून दिलेल्या एका विवादीत वक्तव्याने मोठा गहजब झाला होता. सोफिया नेहमीच आपल्या अक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी असते.
यावेळी तिचा आगामी चित्रपट Six X या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. हा चित्रपटाचे सोफियाने नन बनण्यापूर्वी चित्रिकरण करण्यात आले आहे.
सोफियाचा Six X हा चित्रपट पुढच्या महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सोफिया अतिशय हॉट लूकमध्ये दिसणार आहे.