थंडीचा कडाका वाढला, सोनमर्गमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2017 04:18 PM (IST)
1
2
या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक सोनमार्गकडे रवाना झाले आहेत.
3
आज पहाटे 3 वाजेपासून बर्फवृष्टीला सुरुवात झाली. आतापर्यंत 2 इंच बर्फ जमा झाला आहे.
4
जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गमध्ये आज मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीला सुरुवात झाली. यामुळे दिल्ली आणि परिसरात थंडीत बरीच वाढ झाली आहे.