उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; रस्त्यावर, घरांवर बर्फाची चादर
बर्फवृष्टी आणि थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिमल्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे.
हिमाचल प्रदेशमधील पराशर झऱ्याचा परिसर बर्फवृष्टीमुळे सफेद झाला आहे. काही दिवसांपूर्वी या झऱ्याचा परिसर हिरवागार होता
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटक मात्र खुश झाले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीतही जवान आपलं कर्तव्य बजावत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील डल तलाव परिसर आणि तेथील बोटींनीही सफेद पांघरुन घेतलं आहे.
श्रीनगरमधील लाल चौक परिसर.
वैष्णो देवी धाम परिसर.
देश-विदेशातून आलेले पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरे, रस्ते, झाडं सर्वांवर सफेद चादर पसरली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -