हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2018 09:04 AM (IST)
1
बर्फवृष्टीमुळे रस्ते, झाडं, घरे आणि पर्वतरांगांवर बर्फाची पांढरी शाल पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम होताना दिसत आहे.
6
बर्फवृष्टीमुळे थंडीचा पारा घसरला आहे, मात्र पर्यटक या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
7
बर्फवृष्टीमुळे काही प्रमाणात जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
8
हिमाचल प्रदेशमधील किन्नौर, चंबा, कांगडा, कुल्लू, मनाली, लाहौल स्पीटी रोहतांगमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे.
9
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -