उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2018 09:40 PM (IST)
1
दरम्यान देवदर्शन झाल्यानंतर पर्यटकही बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
केदारनाथमध्येही जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, मात्र यामुळे भोलेनाथाच्या दर्शनात कोणताही अडथळा येत नाहीये, भाविकांची रीघ वाढतच आहे.
3
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे निसर्गानं जणू पांढरा शालू नेसल्यासारख चित्र सर्वत्र आहे.
4
हिवाळा जवळ येत चालल्यानं उत्तर भारतात बर्फवृष्टीलाही आता सुरूवात झाली आहे.
5
काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमान जवळपास उणे 6 अंशांवर गेलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -