जिओ सिमची आता स्नॅपडीलवरुन होम डिलिव्हरी

स्नॅपडीलच्या वेबपेजवर रिलायन्स जिओ सिमची होम डिलिव्हरीची जाहिरात करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरमध्ये एका दिवसात 1 जीबी डेटा मिळेल, जो संपल्यानंतर यूझर्सना स्पीड थोडा कमी मिळेल.

वेलकम ऑफरही स्नॅपडी कंपनीने वाढवली असून, 'हॅप्पी न्यू ईयर ऑफर' असे नाव दिले आहे. या ऑफरनुसार स्नॅपडीलचे 50 लाखांहून अधिक यूझर्स मार्च 2017 पर्यंत जिओ सिमची स्नॅपडीलवरुन खरेदी करु शकतील.
होम डिलिव्हरी कधी हवीय, यासाठी यूझर्स टाईम स्लॉट निवडू शकतात.
स्नॅपडीलवरील या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपली माहिती वेबसाईटवर द्यावी लागेल. जिओ सिमची होम डिलिव्हिरी मात्र नेमक्याच ठिकाणी देण्यात येणार आहे.
ऑनलाईन रिटेलर स्नॅपडीलवर लवकरच रिलायन्स जिओचं सिम मिळणार आहे. शिवाय, स्नॅपडील या सिमची होम डिलिव्हिरीही करणार आहे. हॅप्पी न्यू ईयर ऑफरसोबत जिओ सिम स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -