✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बुटात साप, पाण्यात साप, लातूरात सापांचा सुळसुळाट

एबीपी माझा वेब टीम   |  26 Jun 2016 11:41 AM (IST)
1

वनविभाकडे पकडलेल्या सर्व सापांची नोंद करण्यात आली आहे. लातूरमध्ये पहाटेपर्यंत सर्पमित्रांना साप पकडण्याचं काम करावं लागत आहे. पकडलेले बरेचसे साप बिनविषारी असले तरी काही अशिया खंडातील सर्वात विषारी सापांपैकी आहे.

2

साप आपलं बिळ कधी स्वतः बनवत नाही, त्यामुळे याकाळात हे जीव अगदी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बसतात. पण अशावेळी घाबरुन गलका करु नये, कारण यामुळे साप बिथरण्याची शक्यता असते, असं आवाहन सर्पमित्र करत आहेत.

3

आपल्या घराशेजारचा कचरा, रिकामी पिंप, टायर ही पावसाळ्यात साप येण्याची हक्काची ठिकाणं असतात. अन्नाच्या शोधात साप पावसाळ्यात सहज घरात शिरतात, असं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. त्यामुळं आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

4

मराठवाड्यात जवळपास 4 वर्षांनंतर मनसोक्त पाऊस झाला आहे. गेली 3 वर्ष सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाई, त्यामुळे प्रत्येक सजीवाला इथे मरगळ आली होती. पण आता दुष्काळात खोलवर दडी मारुन बसलेले अनेक जीव बिळातून बाहेर पडले आहेत.

5

लातूरमधल्या गंगापूर भागातलं, 80 फूट खोल विहीतला साप स्थानिकांना दिसला. तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं.. आणि सापाची सुटका झाली.

6

पावसाळा सुरू झाला आणि जमिनीवरील गारव्याचा आनंद घेण्यासाठी बिळात लपून बसलेले नागोबा बाहेर पडले आहेत. लातूरमध्ये चार दिवसात सर्पमित्रांनी तब्बल 127 साप पकडले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बुटात साप, पाण्यात साप, लातूरात सापांचा सुळसुळाट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.