अभिनेत्री नर्गिस फाक्रीला तब्बल 6 लाखांना गंडा
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 04:12 PM (IST)
1
नर्गिस फाक्री आणि रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा बँजो लवकरच प्रदर्शित होणार आहे.
2
कोटक महिंद्रा बँकेचं हे कार्ड असून बँकेने ग्राहकांविषयीची गोपनीय माहिती उघड करण्यास नकार दिला आहे.
3
नर्गिसच्या क्रेडिट कार्डचं क्लोन करुन 14 ट्रँझॅक्शन्स केल्याची माहिती. एकूण 6 लाख रुपयांची लूट करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर सोमवारी तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.
4
नर्गिसला 9062 डॉलरची रक्कम कार्डमधून काढल्याचा मेसेज आला, तेव्हा हा खुलासा झाला.
5
आगामी बँजो सिनेमाच्या प्रमोशनसाठी नर्गिस अमेरिकेत गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडला.
6
अभिनेत्री नर्गिस फाक्रीला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 6 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
7