अबब...6 फुटी कोल्हापुरी चप्पल!
कोल्हापूरी चप्पलेचा ट्रेंड नागरिकांमध्ये आणखी रुजावा यासाठी ही खटाटोप असल्याचे अंकुश कारंडे यांनी सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कोल्हापुरी चपलेसाठी त्यांनी तब्बल 25 हजार रुपये खर्च केले आहेत. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आर्यन कारंडे याचीही मदत घेतल्याचे ते सांगतात.
अंकुश कारंडे या अवलियाने ही कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. ही चप्पल नवरात्रीच्या प्रारंभापासूनच सर्वांना पाहायला मिळणार आहे. तसेच चपलेसोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळणार आहे
या कोल्हापुरी चपलेसाठी त्यांनी तब्बल 25 हजार रुपये खर्च केले. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आर्यन कारंडे याचीही मदत घेतल्याचे ते सांगतात.
कोल्हापूरी चपलेची चर्चा जगभर असली तरी ठाण्यात बनवण्यात आलेली कोल्हापूरी चप्पल मात्र विशेष आकर्षणाचं केंद्र बनली आहे. ठाण्यातील एका कारागिराने तब्बल 6 फूटी कोल्हापूरी चप्पल स्वतःच्या हाताने तयार केली आहे. विषेश म्हणजे, ही चप्पल त्यांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये तयार केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -