सपना चौधरीच्या बदललेल्या लूकची चाहत्यांना भुरळ
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2019 03:23 PM (IST)
1
या रेड गाऊनमध्ये सपना चौधरी फारच सुंदर दिसत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)
2
3
पाहा सपना चौधरीचे आणखी काही फोटो (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)
4
सपनाचं हा बदल तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहे. सपना दरदिवशी तिचे स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)
5
सपना याआधी केवळ भारतीय आणि पारंपरिक वेशभूषेत दिसायची. आता ती स्कर्ट, जीन्स आणि गाऊनमध्ये दिसते. (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)
6
आता तर सपना तिच्या ड्रेसिंगबाबत फारच जागरुक झाली आहे. (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)
7
हरियाणाची गायिका आणि डान्सर सपना चौधरीने वजन कमी करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (फोटो : इन्स्टाग्राम अकाऊंट)