✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

IPL 2017 : युसूफला सात वर्षात केवळ दोन वेळा संघातून वगळलं!

एबीपी माझा वेब टीम   |  21 May 2017 10:28 AM (IST)
1

आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजे 2008 ते 2010 या काळात युसूफने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व केलं. तर 2011 पासून तो कोलकात्यासाठी खेळत आहे.

2

युसूफला यापूर्वी 2014 साली राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं होतं.

3

गोलंदाजीमध्येही युसूफला काही खास कामगिरी बजावता आली नाही. त्याने या आयपीएल मोसमात 4 षटकं गोलंदाजी केली, ज्यामध्ये 41 धावा देऊन एक विकेट त्याच्या नावावर आहे.

4

यंदाच्या आयपीएल मोसमात युसूफला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात केवळ 143 धावा केल्या.

5

कोलकात्याने या सामन्यात दोन बदल केले होते. युसूफ पठाणच्या जागी अंकित राजपूत आणि ट्रेंट बोल्टऐवजी कोलिन डी ग्रँडहोमला संधी देण्यात आली होती.

6

अंतिम सामन्यात खेळण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या कोलकात्याने महत्वपूर्ण सामन्यात युसूफला विश्रांती दिली. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर सहा विकेट्स राखून मात केली.

7

स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या युसूफचा 2011 साली कोलकात्याच्या संघात समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत कोलकात्याचा संघ केवळ दोन वेळा युसूफशिवाय मैदानात उतरला आहे.

8

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • IPL 2017 : युसूफला सात वर्षात केवळ दोन वेळा संघातून वगळलं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.