आलियासोबत ब्रेकअप? सिद्धार्थ मल्होत्राचं उत्तर
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलीयाने करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती.
आगामी सिनेमा ‘अ जेंटलमन’च्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ मल्होत्रा नेहा धुपियाच्या शोमध्ये गेला होता. तेव्हा आपण सिंगल असल्याचं त्याने सांगितलं.
सिद्धार्थ मल्होत्राने नेहा धुपियाच्या टीव्ही शोमध्ये ब्रेकअप झाल्याची कबुली दिली.
यामुळेच दोघांच्या लव्ह स्टोरीचा द एंड झाला आहे.
दोघांमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु असल्याची चर्चा आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सर्व काही ऑल इज वेल नसल्याची माहिती आहे.
ही गोष्ट दोघांनी कधी स्वीकारली नसली, तरी त्याला कधी नकारही दिला नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलीया यांच्यापैकी एकानेही रिलेशनशीपमध्ये असल्याचं आतापर्यंत कधी स्वीकारलं नाही.
चाहत्यांनाही या दोघांची रिल लाईफ आणि रिअल लाईफ केमिस्ट्री पसंद होती.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलीया भट्ट हे बॉलिवूडच्या हॉट कपल्सपैकी एक मानले जातात.
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेअरचा द एंड झाला आहे.