सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या साखरपुड्याचे फोटो

दोघांनी आपल्या खारपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

मितालीने 'उर्फी' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिने चित्रपटांसह मालिकेतही काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेतही मितालीने काम केलं आहे.
त्यानंतर बरोबर 8 महिन्यानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं. सिद्धार्थने त्यावेळी मितालीसोबतचा फोटो शेअर करत 'तिला प्रपोज केलंय आणि तिने होकारही दिला,' असं म्हटलं होतं.
गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थ आणि मितालीनं इन्स्टाग्राम पोस्टमधून #thisisit असं म्हणत आपल्या नात्याची कबुली दिली होती.
मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला.
सिद्धार्थ आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकरने निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -