✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

राज्यभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, ठिकठिकाणी आकर्षक शोभायात्रा

एबीपी माझा वेब टीम   |  28 Mar 2017 03:29 PM (IST)
1

2

3

4

5

6

पाहा शोभायात्रेचे फोटो

7

डोंबिवलीबरोबरच ठाण्यातही नववर्ष जल्लोषात साजरं करण्यात आलं. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यातल्या मासुंदा तलावात दीपोत्सव तसंच गंगापूजन करण्यात आलं. कोपिनेश्वर ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या या दीपोत्सवाला महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी हजेरी लावली. कोपिनेश्वर मंदिरात दीप प्रज्वलित केल्यानंतर मासुंदा तलावाच्या काठावर हजारो दिव्याची आरास करण्यात आली.

8

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त या महारांगोळीत त्यांच्या जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या. २५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली.

9

मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली.

10

मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे. आज सकाळी ८ वाजून २७ मिनीटांनी श्री. शालिवाहन शके १९३९ हमलंबीनाम संवत्सचारा प्रारंभ होऊन नतून वर्ष सुरु होईल. दरम्यान, पुढच्यावर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर म्हणजे १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचं खगोल अभ्सासकांचं म्हणणं आहे.

11

गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सिद्धीविनायकाच्या काकड आरतीला हजेरी लावत भाविकांनी मराठी नववर्षाचं स्वागत केलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • राज्यभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, ठिकठिकाणी आकर्षक शोभायात्रा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.