✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

हरभजन सिंहच्या दाव्यावर शोएब अख्तरचं उत्तर

एबीपी माझा वेब टीम   |  05 Jul 2016 10:53 AM (IST)
1

या मालिकेतील पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार इंझमाम उल हकनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला की, शोएब मजबूत अंगकाठीचा होता. त्याच्याशी गळाभेट करणं किंवा हात मिळवणं इतर खेळाडूंसाठीही वेदनादायी ठरु शकलं असतं.

2

शोएबने सांगितलं की, खरंतर आम्ही मस्ती करत होतो. भज्जी आणि युवी मला लहान भावांसारखे आहे, त्यामुळे त्यांना मारहाण करण्याचा प्रश्नच नाही. हरभजनने भारतीय टीव्ही चॅनलवर या घटनेचा उल्लेख केला होता आणि पाकिस्तानी मीडियानेही त्याला महत्त्व दिलं.

3

हरभजनने हे फारच मनावर घेतलं आहे, असं मला वाटतंय. ही घटना 2004 मध्ये रावळपिंडीमध्ये कसोटी सामना खेळत असताना घडली होती. पण हे गंभीर नव्हतं. केवळ थट्टा किंवा मज्जा म्हणून हे केलं होतं, असं शोएब अख्तर म्हणाला.

4

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने केलेल्या दाव्यावर पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने उत्तर दिलं आहे. पाकिस्तानमधील एका हॉटेलच्या बंद खोलीत शोएबने मला आणि युवराज सिंहला चोपलं होतं, असा दावा हरभजनने केला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • हरभजन सिंहच्या दाव्यावर शोएब अख्तरचं उत्तर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.