महागाईविरोधात शिवसेनेचे मुंबईत ठिकठिकाणी मोर्चे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2017 11:55 AM (IST)
1
सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. त्यावेळी या घोषणा ऐकायला मिळाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
महागाईविरोधात शिवसेनेने आज आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या 12 ठिकाणी हे आंदोलन होत आहे.
3
पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला आहे.
4
“नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय”, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला.
5
मात्र कहर म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेने ‘एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला’अशा घोषणा देत टोक गाठलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -