YesWeKnow, टीका करणाऱ्यांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती सध्या काय करते?, असं म्हणत सेनेने भाजपचा समाचार घेतला आहे. तर नारायण राणे यांच्यावरही हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादीवर सेनेने या पोस्टरमधून जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यावर पोस्टरमधून टीका करण्यात आली आहे. तर मनसेलाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
शिवसेनेने #didyouknow या टॅगखाली कॅम्पेनिंग सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र सेनेने आता राष्ट्रवादीच्या #youshouldknow ला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : शिवसेनेच्या #didyouknow या प्रचार कॅम्पेनिंगला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्षांना सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. #YesWeKnow या टॅगखाली शिवसेनेच्या कॅम्पेनिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -