✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भाजपच्या पोस्टरला सेनेचं उत्तर...

एबीपी माझा वेब टीम   |  10 Jun 2016 06:49 PM (IST)
1

काल भाजप कार्यकर्त्यांनी सेनेवर टीका करणारे पोस्टर तयार केले होते. देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो…” अशा आशयचंही एक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या सर्व पोस्टर्सवर ‘i support NaMo!’ अशी ओळ आहे.

2

मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? अशा आशयाचे बोचरे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत.

3

मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुटून पडलेले बघायला मिळत आहेत.

4

सेनेच्या पोस्टरमध्ये मोदींची संभावना ‘चुरणबाबा’ आणि ‘आयत्या बिळावरचा नागोबा’ अशी केली आहे. अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही

5

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींना निजामाचं बाप म्हणून हिणवल्यावर भाजपनं पोस्टरमधून उद्धवना बेडूक आणि बरंच काही म्हणत हिणवलं. त्याचा सडेतोड समाचार आज शिवसेनेनं घेतला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • भाजपच्या पोस्टरला सेनेचं उत्तर...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.