पुण्यातील गणपती मंडळात शिवसेना भवनाचा देखावा
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2016 09:49 AM (IST)
1
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवरुन या मंडळाचे फोटो शेअर केले असून गणेशवंदना आणि आरती केल्याची माहिती त्यांनी दिली.
2
3
अलका टॉकीज चौकात असलेल्या शिवोदय मंडळाने शिवसेना भवनाचा देखावा केला आहे.
4
पुण्यातील एका गणपती मंडळाने मुंबईतील शिवसेना भवनाचा देखावा साकारला आहे. (सर्व फोटोंचं सौजन्य : नीलम गोऱ्हे यांचं ट्वीटर अकाऊण्ट)