शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेला 350 वर्ष पूर्ण!
आग्य्राचा किल्ल्यासमोर शिवभक्त (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातून आज हजारो शिवभक्त आग्य्रात पोहोचले आहेत. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
आग्य्राचा किल्ल्यासमोर शिवभक्त (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
आग्य्राचा किल्ला (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेला आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम))
आग्य्राचा किल्ला (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
आग्य्राचा किल्ला (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफिनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली होती. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना नजरकैदेत ठेवलं होतं. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
या घटनेला आज 350 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आग्य्राच्या किल्ल्यासमोर शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण मह्त्व आहे.. (फोटो सौजन्य: प्रशांत कदम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -